ताहा · 34/135
भाषांतर उच्चार — सूरा ताहा
وَنَذْكُرَكَ كَثِيرًا ۝٣٤
Wa nazkuraka kaseeraa
📖 मराठी अर्थ
३४. आणि तुझे अधिकाधिक स्मरण करावे

🎧 ऐका


📜 आयत 32-36 — सूरा ताहा

32وَأَشْرِكْهُ فِي أَمْرِي
३२. आणि त्याला माझ्या कार्यात सहाय्यक बनव
33كَيْ نُسَبِّحَكَ كَثِيرًا
३३. यासाठी की आम्ही दोघांनी तुझी खूप खूप स्तुती-प्रशंसा वर्णन करावी
34وَنَذْكُرَكَ كَثِيرًا
३४. आणि तुझे अधिकाधिक स्मरण करावे
35إِنَّكَ كُنتَ بِنَا بَصِيرًا
३५. निःसंशय, तू आमची चांगल्या प्रकारे देखभाल करणारा आहेस
36قَالَ قَدْ أُوتِيتَ سُؤْلَكَ يَا مُوسَىٰ
३६. (अल्लाहने) फर्माविले, हे मूसा! तुमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या गेल्या
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
34आयत

भाषांतर — ताहा 34

सूरा ताहा आयत 34 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३४. आणि तुझे अधिकाधिक स्मरण करावे

सूरा आयत 34/135 — सूरा ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा ताहा ऐका, सूरा ताहा भाषांतर, सूरा ताहा mp3, सूरा ताहा pdf. आयत 32–36. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers