अश-शुअरा · 106/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ نُوحٌ أَلَا تَتَّقُونَ ۝١٠٦
Iz qaala lahum akhoohum Noohun alaa tattaqoon
📖 मराठी अर्थ
१०६. जेव्हा त्यांचा भाऊ नूह यांनी सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 104-108 — सूरा अश-शुअरा

104وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१०४. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे
105كَذَّبَتْ قَوْمُ نُوحٍ الْمُرْسَلِينَ
१०५. नूहच्या जनसमूहानेही पैगंबरांना खोटे ठरविले
106إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ نُوحٌ أَلَا تَتَّقُونَ
१०६. जेव्हा त्यांचा भाऊ नूह यांनी सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत
107إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१०७. (ऐका!) मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त रसूल (पैगंबर) आहे
108فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१०८. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय बाळगले पाहिजे आणि माझे म्हणणे मान्य केले पाहिजे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
106आयत

भाषांतर — अश-शुअरा 106

सूरा अश-शुअरा आयत 106 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०६. जेव्हा त्यांचा भाऊ नूह यांनी सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे…

सूरा आयत 106/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 104–108. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers