अश-शुअरा · 164/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَمَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِيَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ الْعَالَمِينَ ۝١٦٤
Wa maaa as`alukum `alaihi min ajrin in ajriya illaa `alaa Rabbil `aalameen
📖 मराठी अर्थ
१६४. आणि मी तुमच्याकडून याबद्दल कोणताही मोबदला मागत नाही, माझ्या मोबदल्याची जबाबदारी केवळ सर्व विश्वांच्या पालनकर्त्यावर आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 162-166 — सूरा अश-शुअरा

162إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१६२. मी तुमच्याकडे विश्वस्त रसूल (पैगंबर) आहे
163فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१६३. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा
164وَمَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِيَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ الْعَالَمِينَ
१६४. आणि मी तुमच्याकडून याबद्दल कोणताही मोबदला मागत नाही, माझ्या मोबदल्याची जबाबदारी केवळ सर्व विश्वांच्या पालनकर्त्यावर आहे
165أَتَأْتُونَ الذُّكْرَانَ مِنَ الْعَالَمِينَ
१६५. काय तुम्ही जगातल्या लोकांपैकी पुरुषांजवळ जाता
166وَتَذَرُونَ مَا خَلَقَ لَكُمْ رَبُّكُم مِّنْ أَزْوَاجِكُم ۚ بَلْ أَنتُمْ قَوْمٌ عَادُونَ
१६६. आणि तुमच्या ज्या स्त्रियांना अल्लाहने तुमची पत्नी बनविले आहे त्यांना सोडून देता, खरी गोष्ट अशी की तुम्ही आहातच मर्यादा ओलांडणारे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
164आयत

भाषांतर — अश-शुअरा 164

सूरा अश-शुअरा आयत 164 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६४. आणि मी तुमच्याकडून याबद्दल कोणताही मोबदला मागत नाही, माझ्या…

सूरा आयत 164/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 162–166. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers