अश-शुअरा · 163/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ ۝١٦٣
Fattaqul laaha wa atee`oon
📖 मराठी अर्थ
१६३. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 161-165 — सूरा अश-शुअरा

161إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ لُوطٌ أَلَا تَتَّقُونَ
१६१. जेव्हा त्यांचा भाऊ लूत यांनी त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत
162إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१६२. मी तुमच्याकडे विश्वस्त रसूल (पैगंबर) आहे
163فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१६३. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा
164وَمَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِيَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ الْعَالَمِينَ
१६४. आणि मी तुमच्याकडून याबद्दल कोणताही मोबदला मागत नाही, माझ्या मोबदल्याची जबाबदारी केवळ सर्व विश्वांच्या पालनकर्त्यावर आहे
165أَتَأْتُونَ الذُّكْرَانَ مِنَ الْعَالَمِينَ
१६५. काय तुम्ही जगातल्या लोकांपैकी पुरुषांजवळ जाता
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
163आयत

भाषांतर — अश-शुअरा 163

सूरा अश-शुअरा आयत 163 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६३. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा

सूरा आयत 163/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 161–165. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Sunday, October 4, 2026

Don't forget us in your sincere prayers