अश-शुअरा · 46/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
فَأُلْقِيَ السَّحَرَةُ سَاجِدِينَ ۝٤٦
Fa ulqiyas saharatu saajideen
📖 मराठी अर्थ
४६. हे पाहताच ते जादूगार सजद्यात पडले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 44-48 — सूरा अश-शुअरा

44فَأَلْقَوْا حِبَالَهُمْ وَعِصِيَّهُمْ وَقَالُوا بِعِزَّةِ فِرْعَوْنَ إِنَّا لَنَحْنُ الْغَالِبُونَ
४४. त्यांनी आपल्या दोऱ्या आणि काठ्या खाली टाकल्या आणि म्हणाले, फिरऔनच्या प्रतिष्ठेची शपथ, आम्ही अवश्य विजयी होऊ
45فَأَلْقَىٰ مُوسَىٰ عَصَاهُ فَإِذَا هِيَ تَلْقَفُ مَا يَأْفِكُونَ
४५. आता (हजरत) मूसा यांनीही आपली काठी खाली टाकली, जिने त्याच क्षणी त्यांचा असत्याचा बनविलेला खेळ गिळायला सुरुवात केली
46فَأُلْقِيَ السَّحَرَةُ سَاجِدِينَ
४६. हे पाहताच ते जादूगार सजद्यात पडले
47قَالُوا آمَنَّا بِرَبِّ الْعَالَمِينَ
४७. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही तर सर्व विश्वाच्या पालनकर्त्यावर ईमान राखले
48رَبِّ مُوسَىٰ وَهَارُونَ
४८. अर्थात मूसा आणि हारूनच्या पालनकर्त्यावर
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
46आयत

भाषांतर — अश-शुअरा 46

सूरा अश-शुअरा आयत 46 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४६. हे पाहताच ते जादूगार सजद्यात पडले

सूरा आयत 46/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 44–48. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers