अस-साफ्फात · 157/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَأْتُوا بِكِتَابِكُمْ إِن كُنتُمْ صَادِقِينَ ۝١٥٧
Faatoo bi Kitaabikum in kuntum saadiqeen
📖 मराठी अर्थ
१५७. तर मग जा, सच्चे असाल तर आपलाच ग्रंथ घेऊन या

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 155-159 — सूरा अस-साफ्फात

155أَفَلَا تَذَكَّرُونَ
१५५. काय तुम्हाला एवढेही समजत नाही
156أَمْ لَكُمْ سُلْطَانٌ مُّبِينٌ
१५६. किंवा तुमच्याजवळ (त्याविषयी) एखादे स्पष्ट प्रमाण आहे
157فَأْتُوا بِكِتَابِكُمْ إِن كُنتُمْ صَادِقِينَ
१५७. तर मग जा, सच्चे असाल तर आपलाच ग्रंथ घेऊन या
158وَجَعَلُوا بَيْنَهُ وَبَيْنَ الْجِنَّةِ نَسَبًا ۚ وَلَقَدْ عَلِمَتِ الْجِنَّةُ إِنَّهُمْ لَمُحْضَرُونَ
१५८. आणि त्या लोकांनी तर अल्लाह आणि जिन्नांच्या दरम्यानही नाते कायम केले आहे, आणि वास्तविक जिन्न लोक स्वतः हे ज्ञान बाळगतात की ते (अशी श्रद्धा राखणारे अज़ाबच्या समोर) प्रस्तुत केले जातील
159سُبْحَانَ اللَّهِ عَمَّا يَصِفُونَ
१५९. हे, जे काही (अल्लाहविषयी) सांगत आहेत, त्यापासून सर्वश्रेष्ठ अल्लाह पवित्र (अलिप्त) आहे
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
157आयत

भाषांतर — अस-साफ्फात 157

सूरा अस-साफ्फात आयत 157 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५७. तर मग जा, सच्चे असाल तर आपलाच ग्रंथ घेऊन…

सूरा आयत 157/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 155–159. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers