अस-साफ्फात · 39/182
भाषांतर उच्चार — अस-साफ्फात
وَمَا تُجْزَوْنَ إِلَّا مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ ۝٣٩
Wa maa tujzawna illaa maa kuntum ta`maloon
📖 मराठी अर्थ
३९. आणि तुम्हाला त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत होते
🎧 ऐका

📜 आयत 37-41 — अस-साफ्फात

37بَلْ جَاءَ بِالْحَقِّ وَصَدَّقَ الْمُرْسَلِينَ
३७. (नाही मुळीच नाही) किंबहुना पैगंबर तर सत्य (सच्चा दीन धर्म) घेऊन आले आहेत आणि सर्व पैगंबरांना खरे जाणतात
38إِنَّكُمْ لَذَائِقُو الْعَذَابِ الْأَلِيمِ
३८. निःसंशय, तुम्ही दुःखदायक शिक्षा-यातनां (ची गोडी) चाखणार आहात
39وَمَا تُجْزَوْنَ إِلَّا مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ
३९. आणि तुम्हाला त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत होते
40إِلَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ
४०. तथापि अल्लाहचे सच्चे, प्रामाणिक दास
41أُولَٰئِكَ لَهُمْ رِزْقٌ مَّعْلُومٌ
४१. त्यांच्याचकरिता निर्धारित आजिविका (रोजी) आहे
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
39आयत

भाषांतर — अस-साफ्फात 39

सूरा अस-साफ्फात आयत 39 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३९. आणि तुम्हाला त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत…

सूरा आयत 39/182 — अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अस-साफ्फात ऐका, अस-साफ्फात भाषांतर, अस-साफ्फात mp3, अस-साफ्फात pdf. आयत 37–41. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers