अस-साफ्फात · 40/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
إِلَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ ۝٤٠
Illaa `ibaadal laahil mukhlaseen
📖 मराठी अर्थ
४०. तथापि अल्लाहचे सच्चे, प्रामाणिक दास

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 38-42 — सूरा अस-साफ्फात

38إِنَّكُمْ لَذَائِقُو الْعَذَابِ الْأَلِيمِ
३८. निःसंशय, तुम्ही दुःखदायक शिक्षा-यातनां (ची गोडी) चाखणार आहात
39وَمَا تُجْزَوْنَ إِلَّا مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ
३९. आणि तुम्हाला त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत होते
40إِلَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ
४०. तथापि अल्लाहचे सच्चे, प्रामाणिक दास
41أُولَٰئِكَ لَهُمْ رِزْقٌ مَّعْلُومٌ
४१. त्यांच्याचकरिता निर्धारित आजिविका (रोजी) आहे
42فَوَاكِهُ ۖ وَهُم مُّكْرَمُونَ
४२. (प्रत्येक प्रकारचे) मेवे आणि ते सन्मानित आदरणीय असतील
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
40आयत

भाषांतर — अस-साफ्फात 40

सूरा अस-साफ्फात आयत 40 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४०. तथापि अल्लाहचे सच्चे, प्रामाणिक दास

सूरा आयत 40/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 38–42. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, October 20, 2026

Don't forget us in your sincere prayers