साद · 88/88
भाषांतर उच्चार — साद
وَلَتَعْلَمُنَّ نَبَأَهُ بَعْدَ حِينٍ ۝٨٨
Wa lata`lamunna naba ahoo ba`da heen
📖 मराठी अर्थ
८८. निःसंशय, तुम्ही याची वास्तविकता थोड्याच काळानंतर (उचितरित्या) जाणून घ्याल
🎧 ऐका

📜 आयत 86-88 — साद

86قُلْ مَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ وَمَا أَنَا مِنَ الْمُتَكَلِّفِينَ
८६. सांगा की मी याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही आणि आणि मी बनावट करणाऱ्यांपैकी नाही
87إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ لِّلْعَالَمِينَ
८७. हा तर सर्व जगवाल्यांकरिता परिपूर्ण उपदेश आणि स्मरण आहे
88وَلَتَعْلَمُنَّ نَبَأَهُ بَعْدَ حِينٍ
८८. निःसंशय, तुम्ही याची वास्तविकता थोड्याच काळानंतर (उचितरित्या) जाणून घ्याल
सादकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
88आयत

भाषांतर — साद 88

सूरा साद आयत 88 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८८. निःसंशय, तुम्ही याची वास्तविकता थोड्याच काळानंतर (उचितरित्या) जाणून घ्याल

सूरा आयत 88/88 — साद ص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: साद ऐका, साद भाषांतर, साद mp3, साद pdf. आयत 86–88. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers