अद-दुखान · 51/59
भाषांतर उच्चार — अद-दुखान
إِنَّ الْمُتَّقِينَ فِي مَقَامٍ أَمِينٍ ۝٥١
Innal muttaqeena fee maqaamin ameen
📖 मराठी अर्थ
५१. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे शांतीपूर्ण ठिकाणी असतील

🎧 ऐका


📜 आयत 49-53 — अद-दुखान

49ذُقْ إِنَّكَ أَنتَ الْعَزِيزُ الْكَرِيمُ
४९. (त्याला सांगितले जाईल) चाखत जा (गोडी), तू तर मोठा प्रतिष्ठित आणि आदरसन्मान बाळगणारा होता
50إِنَّ هَٰذَا مَا كُنتُم بِهِ تَمْتَرُونَ
५०. हीच ती गोष्ट होय, जिच्याबाबत तुम्ही शंका करीत असत
51إِنَّ الْمُتَّقِينَ فِي مَقَامٍ أَمِينٍ
५१. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे शांतीपूर्ण ठिकाणी असतील
52فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ
५२. बागांमध्ये आणि जलस्रोतां (झऱ्यां) मध्ये
53يَلْبَسُونَ مِن سُندُسٍ وَإِسْتَبْرَقٍ مُّتَقَابِلِينَ
५३. पातळ व मुलायम रेशमी वस्त्रे घातलेले, समोरासमोर बसले असतील
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
51आयत

भाषांतर — अद-दुखान 51

सूरा अद-दुखान आयत 51 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५१. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे शांतीपूर्ण ठिकाणी असतील

सूरा आयत 51/59 — अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अद-दुखान ऐका, अद-दुखान भाषांतर, अद-दुखान mp3, अद-दुखान pdf. आयत 49–53. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers