काफ · 41/45
भाषांतर उच्चार — काफ
وَاسْتَمِعْ يَوْمَ يُنَادِ الْمُنَادِ مِن مَّكَانٍ قَرِيبٍ ۝٤١
Wastami` yawma yunaa dil munaadi mim makaanin qareeb
📖 मराठी अर्थ
४१. आणि ऐका की ज्या दिवसी एक पुकारणारा जवळच्या ठिकाणाहूनच पुकारेल
🎧 ऐका

📜 आयत 39-43 — काफ

39فَاصْبِرْ عَلَىٰ مَا يَقُولُونَ وَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ قَبْلَ طُلُوعِ الشَّمْسِ وَقَبْلَ الْغُرُوبِ
३९. यास्तव तुम्ही त्या गोष्टींवर धीर-संयम राखा आणि आपल्या पालनकर्त्याचे पावित्र्यगान, प्रशंसेसह सूर्योदयापूर्वीही आणि सूर्यास्तापूर्वीही करीत राहा
40وَمِنَ اللَّيْلِ فَسَبِّحْهُ وَأَدْبَارَ السُّجُودِ
४०. आणि रात्रीच्या काही काळातही महिमागान करा आणि नमाजनंतरही
41وَاسْتَمِعْ يَوْمَ يُنَادِ الْمُنَادِ مِن مَّكَانٍ قَرِيبٍ
४१. आणि ऐका की ज्या दिवसी एक पुकारणारा जवळच्या ठिकाणाहूनच पुकारेल
42يَوْمَ يَسْمَعُونَ الصَّيْحَةَ بِالْحَقِّ ۚ ذَٰلِكَ يَوْمُ الْخُرُوجِ
४२. ज्या दिवशी तो भयंकर आवाज खात्रीपूर्वक ऐकतील, हा बाहेर पडण्याचा दिवस असेल
43إِنَّا نَحْنُ نُحْيِي وَنُمِيتُ وَإِلَيْنَا الْمَصِيرُ
४३. आम्हीच जिवंत करतो आणि आम्हीच मृत्यु देतो आणि आमच्याचकडे परतून यायचे आहे
काफकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
41आयत

भाषांतर — काफ 41

सूरा काफ आयत 41 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४१. आणि ऐका की ज्या दिवसी एक पुकारणारा जवळच्या ठिकाणाहूनच…

सूरा आयत 41/45 — काफ ق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: काफ ऐका, काफ भाषांतर, काफ mp3, काफ pdf. आयत 39–43. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers