काफ · 42/45
भाषांतर उच्चार — सूरा काफ
يَوْمَ يَسْمَعُونَ الصَّيْحَةَ بِالْحَقِّ ۚ ذَٰلِكَ يَوْمُ الْخُرُوجِ ۝٤٢
Yawma yasmaoonas sai hata bilhaqq zaalika yawmul khurooj
📖 मराठी अर्थ
४२. ज्या दिवशी तो भयंकर आवाज खात्रीपूर्वक ऐकतील, हा बाहेर पडण्याचा दिवस असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 40-44 — सूरा काफ

40وَمِنَ اللَّيْلِ فَسَبِّحْهُ وَأَدْبَارَ السُّجُودِ
४०. आणि रात्रीच्या काही काळातही महिमागान करा आणि नमाजनंतरही
41وَاسْتَمِعْ يَوْمَ يُنَادِ الْمُنَادِ مِن مَّكَانٍ قَرِيبٍ
४१. आणि ऐका की ज्या दिवसी एक पुकारणारा जवळच्या ठिकाणाहूनच पुकारेल
42يَوْمَ يَسْمَعُونَ الصَّيْحَةَ بِالْحَقِّ ۚ ذَٰلِكَ يَوْمُ الْخُرُوجِ
४२. ज्या दिवशी तो भयंकर आवाज खात्रीपूर्वक ऐकतील, हा बाहेर पडण्याचा दिवस असेल
43إِنَّا نَحْنُ نُحْيِي وَنُمِيتُ وَإِلَيْنَا الْمَصِيرُ
४३. आम्हीच जिवंत करतो आणि आम्हीच मृत्यु देतो आणि आमच्याचकडे परतून यायचे आहे
44يَوْمَ تَشَقَّقُ الْأَرْضُ عَنْهُمْ سِرَاعًا ۚ ذَٰلِكَ حَشْرٌ عَلَيْنَا يَسِيرٌ
४४. ज्या दिवशी जमीन विदीर्ण होईल आणि हे धावत पळत (बाहेर पडतील) हे एकत्रित करणे आमच्यासाठी फार सोपे आहे
काफकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
42आयत

भाषांतर — काफ 42

सूरा काफ आयत 42 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४२. ज्या दिवशी तो भयंकर आवाज खात्रीपूर्वक ऐकतील, हा बाहेर…

सूरा आयत 42/45 — सूरा काफ ق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा काफ ऐका, सूरा काफ भाषांतर, सूरा काफ mp3, सूरा काफ pdf. आयत 40–44. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers