अन-नज्म · 1/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
وَالنَّجْمِ إِذَا هَوَىٰ ۝١
Wannajmi izaa hawaa
📖 मराठी अर्थ
१. ताऱ्याची शपथ आहे, जेव्हा तो कोसळेल

🎧 ऐका


📜 आयत 1-3 — सूरा अन-नज्म

1وَالنَّجْمِ إِذَا هَوَىٰ
१. ताऱ्याची शपथ आहे, जेव्हा तो कोसळेल
2مَا ضَلَّ صَاحِبُكُمْ وَمَا غَوَىٰ
२. की तुमचा साथीदार ना वाट चुकलेला आहे, ना तो वाकड्या मार्गावर आहे
3وَمَا يَنطِقُ عَنِ الْهَوَىٰ
३. आणि ना आपल्या मर्जीने तो काही बोलतो
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अन-नज्म 1

सूरा अन-नज्म आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. ताऱ्याची शपथ आहे, जेव्हा तो कोसळेल

सूरा आयत 1/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers