अन-नज्म · 2/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
مَا ضَلَّ صَاحِبُكُمْ وَمَا غَوَىٰ ۝٢
Maa dalla saahibukum wa maa ghawaa
📖 मराठी अर्थ
२. की तुमचा साथीदार ना वाट चुकलेला आहे, ना तो वाकड्या मार्गावर आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-4 — सूरा अन-नज्म

1وَالنَّجْمِ إِذَا هَوَىٰ
१. ताऱ्याची शपथ आहे, जेव्हा तो कोसळेल
2مَا ضَلَّ صَاحِبُكُمْ وَمَا غَوَىٰ
२. की तुमचा साथीदार ना वाट चुकलेला आहे, ना तो वाकड्या मार्गावर आहे
3وَمَا يَنطِقُ عَنِ الْهَوَىٰ
३. आणि ना आपल्या मर्जीने तो काही बोलतो
4إِنْ هُوَ إِلَّا وَحْيٌ يُوحَىٰ
४. ती तर केवळ वहयी (आकाशवाणी) आहे, जी अवतरित केली जाते
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अन-नज्म 2

सूरा अन-नज्म आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. की तुमचा साथीदार ना वाट चुकलेला आहे, ना तो…

सूरा आयत 2/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers