अन-नज्म · 15/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
عِندَهَا جَنَّةُ الْمَأْوَىٰ ۝١٥
Indahaa jannatul maawaa
📖 मराठी अर्थ
१५. त्याच्याच निकट ‘जन्नतुल मावा’ आहे

🎧 ऐका


📜 आयत 13-17 — सूरा अन-नज्म

13وَلَقَدْ رَآهُ نَزْلَةً أُخْرَىٰ
१३. त्याला तर आणखी एका वेळी पाहिले होते
14عِندَ سِدْرَةِ الْمُنتَهَىٰ
१४. ‘सिदरतुल मुन्तहा’च्या जवळ
15عِندَهَا جَنَّةُ الْمَأْوَىٰ
१५. त्याच्याच निकट ‘जन्नतुल मावा’ आहे
16إِذْ يَغْشَى السِّدْرَةَ مَا يَغْشَىٰ
१६. जेव्हा सिदरला लपवून घेत होती, ती वस्तू, जी त्यावर आच्छादित होत होती
17مَا زَاغَ الْبَصَرُ وَمَا طَغَىٰ
१७. ना तर दृष्टी वळली, ना मर्यादेच्या पुढे गेली
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अन-नज्म 15

सूरा अन-नज्म आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. त्याच्याच निकट ‘जन्नतुल मावा’ आहे

सूरा आयत 15/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers