अन-नज्म · 56/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
هَٰذَا نَذِيرٌ مِّنَ النُّذُرِ الْأُولَىٰ ۝٥٦
Haazaa nazeerum minan nuzuril oolaa
📖 मराठी अर्थ
५६. हे (पैगंबर) खबरदार करणारे आहेत, पूर्वी होऊन गेलेल्या खबरदार करणाऱ्यांपैकी

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 54-58 — सूरा अन-नज्म

54فَغَشَّاهَا مَا غَشَّىٰ
५४. मग त्यांच्यावर आच्छादित केले, जे काही आच्छादित केले
55فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكَ تَتَمَارَىٰ
५५. तेव्हा हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या कृपा देणगी (नेमत) बद्दल वाद करशील
56هَٰذَا نَذِيرٌ مِّنَ النُّذُرِ الْأُولَىٰ
५६. हे (पैगंबर) खबरदार करणारे आहेत, पूर्वी होऊन गेलेल्या खबरदार करणाऱ्यांपैकी
57أَزِفَتِ الْآزِفَةُ
५७. येणारी वेळ (घटिका) जवळ येऊन ठेपली आहे
58لَيْسَ لَهَا مِن دُونِ اللَّهِ كَاشِفَةٌ
५८. अल्लाहशिवाय तिला जाहीर करणारा अन्य कोणी नाही
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
56आयत

भाषांतर — अन-नज्म 56

सूरा अन-नज्म आयत 56 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५६. हे (पैगंबर) खबरदार करणारे आहेत, पूर्वी होऊन गेलेल्या खबरदार…

सूरा आयत 56/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 54–58. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers