अल-वाकिया · 19/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
لَّا يُصَدَّعُونَ عَنْهَا وَلَا يُنزِفُونَ ۝١٩
Laa yusadda`oona `anhaa wa laa yunzifoon
📖 मराठी अर्थ
१९. ज्यामुळे ना डोके गरगरु लागेल आणि ना बुद्धी भ्रष्ट होईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 17-21 — सूरा अल-वाकिया

17يَطُوفُ عَلَيْهِمْ وِلْدَانٌ مُّخَلَّدُونَ
१७. त्यांच्याजवळ अशी मुले, जी नेहमी (मुलेच) राहतील, ये-जा करतील
18بِأَكْوَابٍ وَأَبَارِيقَ وَكَأْسٍ مِّن مَّعِينٍ
१८. प्याले आणि सुरई घेऊन आणि मद्याचा प्याला घेऊन, जो मद्याने भरून वाहत असेल
19لَّا يُصَدَّعُونَ عَنْهَا وَلَا يُنزِفُونَ
१९. ज्यामुळे ना डोके गरगरु लागेल आणि ना बुद्धी भ्रष्ट होईल
20وَفَاكِهَةٍ مِّمَّا يَتَخَيَّرُونَ
२०. आणि असे मेवे घेऊन, जे ते पसंत करतील
21وَلَحْمِ طَيْرٍ مِّمَّا يَشْتَهُونَ
२१. आणि पक्ष्यांचे मांस, जे त्यांना (फार) आवडेल
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — अल-वाकिया 19

सूरा अल-वाकिया आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. ज्यामुळे ना डोके गरगरु लागेल आणि ना बुद्धी भ्रष्ट…

सूरा आयत 19/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers