अल-वाकिया · 18/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
بِأَكْوَابٍ وَأَبَارِيقَ وَكَأْسٍ مِّن مَّعِينٍ ۝١٨
Bi akwaabinw wa abaareeq, wa kaasim mim ma`een
📖 मराठी अर्थ
१८. प्याले आणि सुरई घेऊन आणि मद्याचा प्याला घेऊन, जो मद्याने भरून वाहत असेल
🎧 ऐका

📜 आयत 16-20 — अल-वाकिया

16مُّتَّكِئِينَ عَلَيْهَا مُتَقَابِلِينَ
१६. एकमेकांसमोर तक्के लावून बसले असतील
17يَطُوفُ عَلَيْهِمْ وِلْدَانٌ مُّخَلَّدُونَ
१७. त्यांच्याजवळ अशी मुले, जी नेहमी (मुलेच) राहतील, ये-जा करतील
18بِأَكْوَابٍ وَأَبَارِيقَ وَكَأْسٍ مِّن مَّعِينٍ
१८. प्याले आणि सुरई घेऊन आणि मद्याचा प्याला घेऊन, जो मद्याने भरून वाहत असेल
19لَّا يُصَدَّعُونَ عَنْهَا وَلَا يُنزِفُونَ
१९. ज्यामुळे ना डोके गरगरु लागेल आणि ना बुद्धी भ्रष्ट होईल
20وَفَاكِهَةٍ مِّمَّا يَتَخَيَّرُونَ
२०. आणि असे मेवे घेऊन, जे ते पसंत करतील
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
18आयत

भाषांतर — अल-वाकिया 18

सूरा अल-वाकिया आयत 18 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८. प्याले आणि सुरई घेऊन आणि मद्याचा प्याला घेऊन, जो…

सूरा आयत 18/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 16–20. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers