अल-वाकिया · 3/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
خَافِضَةٌ رَّافِعَةٌ ۝٣
Khafidatur raafi`ah
📖 मराठी अर्थ
३. ती वर-खाली करणारी असेल
🎧 ऐका

📜 आयत 1-5 — अल-वाकिया

1إِذَا وَقَعَتِ الْوَاقِعَةُ
१. जेव्हा कयामत प्रस्थापित होईल
2لَيْسَ لِوَقْعَتِهَا كَاذِبَةٌ
२. जिचे घडून येण्यात काहीच असत्य नाही
3خَافِضَةٌ رَّافِعَةٌ
३. ती वर-खाली करणारी असेल
4إِذَا رُجَّتِ الْأَرْضُ رَجًّا
४. जेव्हा जमीन भूकंपासह हालवून टाकली जाईल
5وَبُسَّتِ الْجِبَالُ بَسًّا
५. आणि पर्वत अगदी कण - कण केले जातील
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अल-वाकिया 3

सूरा अल-वाकिया आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. ती वर-खाली करणारी असेल

सूरा आयत 3/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers