अल-वाकिया · 44/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
لَّا بَارِدٍ وَلَا كَرِيمٍ ۝٤٤
Laa baaridinw wa laa kareem
📖 मराठी अर्थ
४४. जी ना थंड आहेत ना सुखदायक
🎧 ऐका

📜 आयत 42-46 — अल-वाकिया

42فِي سَمُومٍ وَحَمِيمٍ
४२. उष्ण हवा आणि गरम (उकळत्या) पाण्यात असतील
43وَظِلٍّ مِّن يَحْمُومٍ
४३. आणि काळ्याकुट्ट धुराच्या सावलीत
44لَّا بَارِدٍ وَلَا كَرِيمٍ
४४. जी ना थंड आहेत ना सुखदायक
45إِنَّهُمْ كَانُوا قَبْلَ ذَٰلِكَ مُتْرَفِينَ
४५. निःसंशय हे लोक यापूर्वी फार सुख-संपन्न अवस्थेत वाढले होते
46وَكَانُوا يُصِرُّونَ عَلَى الْحِنثِ الْعَظِيمِ
४६. आणि घोर अपराधांवर आग्रह करीत होते
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
44आयत

भाषांतर — अल-वाकिया 44

सूरा अल-वाकिया आयत 44 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४४. जी ना थंड आहेत ना सुखदायक

सूरा आयत 44/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 42–46. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers