अल-वाकिया · 43/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
وَظِلٍّ مِّن يَحْمُومٍ ۝٤٣
Wa zillim miny yahmoom
📖 मराठी अर्थ
४३. आणि काळ्याकुट्ट धुराच्या सावलीत
🎧 ऐका

📜 आयत 41-45 — अल-वाकिया

41وَأَصْحَابُ الشِّمَالِ مَا أَصْحَابُ الشِّمَالِ
४१. आणि डाव्या हाताचे, कसे आहेत डाव्या हाताचे
42فِي سَمُومٍ وَحَمِيمٍ
४२. उष्ण हवा आणि गरम (उकळत्या) पाण्यात असतील
43وَظِلٍّ مِّن يَحْمُومٍ
४३. आणि काळ्याकुट्ट धुराच्या सावलीत
44لَّا بَارِدٍ وَلَا كَرِيمٍ
४४. जी ना थंड आहेत ना सुखदायक
45إِنَّهُمْ كَانُوا قَبْلَ ذَٰلِكَ مُتْرَفِينَ
४५. निःसंशय हे लोक यापूर्वी फार सुख-संपन्न अवस्थेत वाढले होते
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
43आयत

भाषांतर — अल-वाकिया 43

सूरा अल-वाकिया आयत 43 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४३. आणि काळ्याकुट्ट धुराच्या सावलीत

सूरा आयत 43/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 41–45. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers