अल-वाकिया · 52/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
لَآكِلُونَ مِن شَجَرٍ مِّن زَقُّومٍ ۝٥٢
La aakiloona min shaja rim min zaqqoom
📖 मराठी अर्थ
५२. जक्कूमचे झाड जरूर खाल
🎧 ऐका

📜 आयत 50-54 — अल-वाकिया

50لَمَجْمُوعُونَ إِلَىٰ مِيقَاتِ يَوْمٍ مَّعْلُومٍ
५०. एका निर्धारित दिवसाच्या वेळी अवश्य एकत्र केले जातील
51ثُمَّ إِنَّكُمْ أَيُّهَا الضَّالُّونَ الْمُكَذِّبُونَ
५१. मग तुम्ही हे मार्गभ्रष्ट झालेल्यांनो, खोटे ठरविणाऱ्यांनो
52لَآكِلُونَ مِن شَجَرٍ مِّن زَقُّومٍ
५२. जक्कूमचे झाड जरूर खाल
53فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ
५३. आणि त्याच्यानेच पोट भराल
54فَشَارِبُونَ عَلَيْهِ مِنَ الْحَمِيمِ
५४. मग त्यावर गरम उकळते पाणी प्याल
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
52आयत

भाषांतर — अल-वाकिया 52

सूरा अल-वाकिया आयत 52 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५२. जक्कूमचे झाड जरूर खाल

सूरा आयत 52/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 50–54. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers