अल-वाकिया · 53/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ ۝٥٣
Famaali`oona minhal butoon
📖 मराठी अर्थ
५३. आणि त्याच्यानेच पोट भराल
🎧 ऐका

📜 आयत 51-55 — अल-वाकिया

51ثُمَّ إِنَّكُمْ أَيُّهَا الضَّالُّونَ الْمُكَذِّبُونَ
५१. मग तुम्ही हे मार्गभ्रष्ट झालेल्यांनो, खोटे ठरविणाऱ्यांनो
52لَآكِلُونَ مِن شَجَرٍ مِّن زَقُّومٍ
५२. जक्कूमचे झाड जरूर खाल
53فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ
५३. आणि त्याच्यानेच पोट भराल
54فَشَارِبُونَ عَلَيْهِ مِنَ الْحَمِيمِ
५४. मग त्यावर गरम उकळते पाणी प्याल
55فَشَارِبُونَ شُرْبَ الْهِيمِ
५५. मग पिणारेही तहानलेल्या उंटांसारखे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
53आयत

भाषांतर — अल-वाकिया 53

सूरा अल-वाकिया आयत 53 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५३. आणि त्याच्यानेच पोट भराल

सूरा आयत 53/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 51–55. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers