अल-वाकिया · 68/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
أَفَرَأَيْتُمُ الْمَاءَ الَّذِي تَشْرَبُونَ ۝٦٨
Afara`aytumul maaa`allazee tashraboon
📖 मराठी अर्थ
६८. बरे तर हे सागा की जे पाणी तुम्ही पीता
🎧 ऐका

📜 आयत 66-70 — अल-वाकिया

66إِنَّا لَمُغْرَمُونَ
६६. की आमच्यावर तर भुर्दंड पडला
67بَلْ نَحْنُ مَحْرُومُونَ
६७. किंबहुना आम्ही तर पूर्णपणे वंचित राहिलो
68أَفَرَأَيْتُمُ الْمَاءَ الَّذِي تَشْرَبُونَ
६८. बरे तर हे सागा की जे पाणी तुम्ही पीता
69أَأَنتُمْ أَنزَلْتُمُوهُ مِنَ الْمُزْنِ أَمْ نَحْنُ الْمُنزِلُونَ
६९. त्यास ढगांमधून तुम्ही अवतरित केले आहे की आम्ही पाऊस पाडतो
70لَوْ نَشَاءُ جَعَلْنَاهُ أُجَاجًا فَلَوْلَا تَشْكُرُونَ
७०. आम्ही इच्छिले तर त्या (पाण्या) स कडू (जहर) करून टाकू, मग तुम्ही आमच्याशी कृतज्ञता का नाही व्यक्त करीत
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
68आयत

भाषांतर — अल-वाकिया 68

सूरा अल-वाकिया आयत 68 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६८. बरे तर हे सागा की जे पाणी तुम्ही पीता

सूरा आयत 68/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 66–70. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers