अल-वाकिया · 67/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
بَلْ نَحْنُ مَحْرُومُونَ ۝٦٧
Bal nahnu mahroomoon
📖 मराठी अर्थ
६७. किंबहुना आम्ही तर पूर्णपणे वंचित राहिलो
🎧 ऐका

📜 आयत 65-69 — अल-वाकिया

65لَوْ نَشَاءُ لَجَعَلْنَاهُ حُطَامًا فَظَلْتُمْ تَفَكَّهُونَ
६५. आम्ही इच्छिले तर त्याचा चुराडा (कण कण) करून टाकू आणि तुम्ही आश्चर्याने बोलतच राहावे
66إِنَّا لَمُغْرَمُونَ
६६. की आमच्यावर तर भुर्दंड पडला
67بَلْ نَحْنُ مَحْرُومُونَ
६७. किंबहुना आम्ही तर पूर्णपणे वंचित राहिलो
68أَفَرَأَيْتُمُ الْمَاءَ الَّذِي تَشْرَبُونَ
६८. बरे तर हे सागा की जे पाणी तुम्ही पीता
69أَأَنتُمْ أَنزَلْتُمُوهُ مِنَ الْمُزْنِ أَمْ نَحْنُ الْمُنزِلُونَ
६९. त्यास ढगांमधून तुम्ही अवतरित केले आहे की आम्ही पाऊस पाडतो
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
67आयत

भाषांतर — अल-वाकिया 67

सूरा अल-वाकिया आयत 67 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६७. किंबहुना आम्ही तर पूर्णपणे वंचित राहिलो

सूरा आयत 67/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 65–69. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers