अल-वाकिया · 79/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
لَّا يَمَسُّهُ إِلَّا الْمُطَهَّرُونَ ۝٧٩
Laa yamassuhooo illal mutahharoon
📖 मराठी अर्थ
७९. ज्याला केवळ स्वच्छ शुद्ध (पाक) लोकच स्पर्श करू शकतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 77-81 — सूरा अल-वाकिया

77إِنَّهُ لَقُرْآنٌ كَرِيمٌ
७७. की निःसंशय हा कुरआन मोठा प्रतिष्ठासंपन्न आहे
78فِي كِتَابٍ مَّكْنُونٍ
७८. जो एका सुरक्षित ग्रंथात (लिहिलेला) आहे
79لَّا يَمَسُّهُ إِلَّا الْمُطَهَّرُونَ
७९. ज्याला केवळ स्वच्छ शुद्ध (पाक) लोकच स्पर्श करू शकतात
80تَنزِيلٌ مِّن رَّبِّ الْعَالَمِينَ
८०. हा सर्व विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केला गेला आहे
81أَفَبِهَٰذَا الْحَدِيثِ أَنتُم مُّدْهِنُونَ
८१. तर काय तुम्ही अशा गोष्टीला साधारण (आणि तुच्छ) समजता
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
79आयत

भाषांतर — अल-वाकिया 79

सूरा अल-वाकिया आयत 79 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७९. ज्याला केवळ स्वच्छ शुद्ध (पाक) लोकच स्पर्श करू शकतात

सूरा आयत 79/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 77–81. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers