अल-वाकिया · 8/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
فَأَصْحَابُ الْمَيْمَنَةِ مَا أَصْحَابُ الْمَيْمَنَةِ ۝٨
Fa as haabul maimanati maaa as haabul maimanah
📖 मराठी अर्थ
८. तेव्हा उजव्या हाताचे, किती चांगले आहेत उजव्या हाताचे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 6-10 — सूरा अल-वाकिया

6فَكَانَتْ هَبَاءً مُّنبَثًّا
६. मग ते विखुरलेल्या धुळीसारखे होतील
7وَكُنتُمْ أَزْوَاجًا ثَلَاثَةً
७. आणि तुम्ही तीन गटात विभागले जाल
8فَأَصْحَابُ الْمَيْمَنَةِ مَا أَصْحَابُ الْمَيْمَنَةِ
८. तेव्हा उजव्या हाताचे, किती चांगले आहेत उजव्या हाताचे
9وَأَصْحَابُ الْمَشْأَمَةِ مَا أَصْحَابُ الْمَشْأَمَةِ
९. आणि डाव्या हाताचे, काय अवस्था आहे डाव्या हाताच्या लोकांची
10وَالسَّابِقُونَ السَّابِقُونَ
१०. आणि जे पुढे जाणारे आहेत, ते तर आहेतच पुढे जाणारे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अल-वाकिया 8

सूरा अल-वाकिया आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. तेव्हा उजव्या हाताचे, किती चांगले आहेत उजव्या हाताचे

सूरा आयत 8/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers