अल-वाकिया · 7/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
وَكُنتُمْ أَزْوَاجًا ثَلَاثَةً ۝٧
Wa kuntum azwaajan salaasah
📖 मराठी अर्थ
७. आणि तुम्ही तीन गटात विभागले जाल
🎧 ऐका

📜 आयत 5-9 — अल-वाकिया

5وَبُسَّتِ الْجِبَالُ بَسًّا
५. आणि पर्वत अगदी कण - कण केले जातील
6فَكَانَتْ هَبَاءً مُّنبَثًّا
६. मग ते विखुरलेल्या धुळीसारखे होतील
7وَكُنتُمْ أَزْوَاجًا ثَلَاثَةً
७. आणि तुम्ही तीन गटात विभागले जाल
8فَأَصْحَابُ الْمَيْمَنَةِ مَا أَصْحَابُ الْمَيْمَنَةِ
८. तेव्हा उजव्या हाताचे, किती चांगले आहेत उजव्या हाताचे
9وَأَصْحَابُ الْمَشْأَمَةِ مَا أَصْحَابُ الْمَشْأَمَةِ
९. आणि डाव्या हाताचे, काय अवस्था आहे डाव्या हाताच्या लोकांची
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अल-वाकिया 7

सूरा अल-वाकिया आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. आणि तुम्ही तीन गटात विभागले जाल

सूरा आयत 7/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers