अल-वाकिया · 9/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
وَأَصْحَابُ الْمَشْأَمَةِ مَا أَصْحَابُ الْمَشْأَمَةِ ۝٩
Wa as haabul mash`amati maaa as haabul mash`amah
📖 मराठी अर्थ
९. आणि डाव्या हाताचे, काय अवस्था आहे डाव्या हाताच्या लोकांची

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 7-11 — सूरा अल-वाकिया

7وَكُنتُمْ أَزْوَاجًا ثَلَاثَةً
७. आणि तुम्ही तीन गटात विभागले जाल
8فَأَصْحَابُ الْمَيْمَنَةِ مَا أَصْحَابُ الْمَيْمَنَةِ
८. तेव्हा उजव्या हाताचे, किती चांगले आहेत उजव्या हाताचे
9وَأَصْحَابُ الْمَشْأَمَةِ مَا أَصْحَابُ الْمَشْأَمَةِ
९. आणि डाव्या हाताचे, काय अवस्था आहे डाव्या हाताच्या लोकांची
10وَالسَّابِقُونَ السَّابِقُونَ
१०. आणि जे पुढे जाणारे आहेत, ते तर आहेतच पुढे जाणारे
11أُولَٰئِكَ الْمُقَرَّبُونَ
११. ते अगदी सान्निध्य प्राप्त केलेले आहेत
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अल-वाकिया 9

सूरा अल-वाकिया आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. आणि डाव्या हाताचे, काय अवस्था आहे डाव्या हाताच्या लोकांची

सूरा आयत 9/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers