अल-कलम · 37/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
أَمْ لَكُمْ كِتَابٌ فِيهِ تَدْرُسُونَ ۝٣٧
Am lakum kitaabun feehi tadrusoon
📖 मराठी अर्थ
३७. काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे, ज्यात तुम्ही वाचता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 35-39 — सूरा अल-कलम

35أَفَنَجْعَلُ الْمُسْلِمِينَ كَالْمُجْرِمِينَ
३५. काय आम्ही ईमान राखणाऱ्यांना, अपराधी लोकांसमान ठरवू
36مَا لَكُمْ كَيْفَ تَحْكُمُونَ
३६. तुम्हाला झाले तरी काय, कसे निर्णय घेत आहात
37أَمْ لَكُمْ كِتَابٌ فِيهِ تَدْرُسُونَ
३७. काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे, ज्यात तुम्ही वाचता
38إِنَّ لَكُمْ فِيهِ لَمَا تَخَيَّرُونَ
३८. किंवा त्यात तुमच्या मनाला पसंत अशा गोष्टी आहेत
39أَمْ لَكُمْ أَيْمَانٌ عَلَيْنَا بَالِغَةٌ إِلَىٰ يَوْمِ الْقِيَامَةِ ۙ إِنَّ لَكُمْ لَمَا تَحْكُمُونَ
३९. किंवा आमच्याकडून तुम्ही काही अशा शपथा घेतल्या आहेत, ज्या कयामत पर्यंत बाकी राहतील, की तुमच्यासाठी ते सर्व आहे, जे तुम्ही आपल्यातर्फे निर्धारित करून घ्यावे
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
37आयत

भाषांतर — अल-कलम 37

सूरा अल-कलम आयत 37 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३७. काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे, ज्यात तुम्ही वाचता

सूरा आयत 37/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 35–39. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers