अल-हाक्का · 30/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
خُذُوهُ فَغُلُّوهُ ۝٣٠
Khuzoohu faghullooh
📖 मराठी अर्थ
३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक) टाका

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 28-32 — सूरा अल-हाक्का

28مَا أَغْنَىٰ عَنِّي مَالِيَهْ ۜ
२८. माझ्या धनानेही मला काही लाभ पोहचविला नाही
29هَلَكَ عَنِّي سُلْطَانِيَهْ
२९. माझे राज्यही माझ्यापासून दुरावले
30خُذُوهُ فَغُلُّوهُ
३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक) टाका
31ثُمَّ الْجَحِيمَ صَلُّوهُ
३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका
32ثُمَّ فِي سِلْسِلَةٍ ذَرْعُهَا سَبْعُونَ ذِرَاعًا فَاسْلُكُوهُ
३२. मग त्याला अशा साखळीत की जिचे माप सत्तर हाताचे आहे, जखडून टाका
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
30आयत

भाषांतर — अल-हाक्का 30

सूरा अल-हाक्का आयत 30 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक)…

सूरा आयत 30/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 28–32. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers