अल-मआरिज · 9/44
भाषांतर उच्चार — अल-मआरिज
وَتَكُونُ الْجِبَالُ كَالْعِهْنِ ۝٩
Wa takoonul jibaalu kal`ihn
📖 मराठी अर्थ
९. आणि पर्वत रंगीत लोकरीसारखे होतील
🎧 ऐका

📜 आयत 7-11 — अल-मआरिज

7وَنَرَاهُ قَرِيبًا
७. आणि आम्ही त्याला जवळ असल्याचे पाहतो
8يَوْمَ تَكُونُ السَّمَاءُ كَالْمُهْلِ
८. ज्या दिवशी आकाश वितळलेल्या धातूसारखे होईल
9وَتَكُونُ الْجِبَالُ كَالْعِهْنِ
९. आणि पर्वत रंगीत लोकरीसारखे होतील
10وَلَا يَسْأَلُ حَمِيمٌ حَمِيمًا
१०. आणि कोणी मित्र कोणा मित्राला विचारणार नाही
11يُبَصَّرُونَهُمْ ۚ يَوَدُّ الْمُجْرِمُ لَوْ يَفْتَدِي مِنْ عَذَابِ يَوْمِئِذٍ بِبَنِيهِ
११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अल-मआरिज 9

सूरा अल-मआरिज आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. आणि पर्वत रंगीत लोकरीसारखे होतील

सूरा आयत 9/44 — अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मआरिज ऐका, अल-मआरिज भाषांतर, अल-मआरिज mp3, अल-मआरिज pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers