अल-कियामा · 15/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
وَلَوْ أَلْقَىٰ مَعَاذِيرَهُ ۝١٥
Wa law alqaa ma`aazeerah
📖 मराठी अर्थ
१५. मग तो कितीही सबबी सादर करीत असला तरी

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 13-17 — सूरा अल-कियामा

13يُنَبَّأُ الْإِنسَانُ يَوْمَئِذٍ بِمَا قَدَّمَ وَأَخَّرَ
१३. आज माणसाला, त्याने जे काही पुढे पाठविले आणि जे काही मागे सोडले, त्याविषयी अवगत करून दिले जाईल
14بَلِ الْإِنسَانُ عَلَىٰ نَفْسِهِ بَصِيرَةٌ
१४. किंबहुना मनुष्य स्वतःच स्वतःवर प्रमाण आहे
15وَلَوْ أَلْقَىٰ مَعَاذِيرَهُ
१५. मग तो कितीही सबबी सादर करीत असला तरी
16لَا تُحَرِّكْ بِهِ لِسَانَكَ لِتَعْجَلَ بِهِ
१६. (हे पैगंबर!) तुम्ही कुरआनास त्वरित तोंडी पाठ करण्यासाठी आपल्या जीभेला (घाईने) हलवू नका
17إِنَّ عَلَيْنَا جَمْعَهُ وَقُرْآنَهُ
१७. त्यास एकत्र करणे आणि (तुमच्या तोंडून) पठण करविणे आमची जबाबदारी आहे
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अल-कियामा 15

सूरा अल-कियामा आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. मग तो कितीही सबबी सादर करीत असला तरी

सूरा आयत 15/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers