अल-कियामा · 4/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
بَلَىٰ قَادِرِينَ عَلَىٰ أَن نُّسَوِّيَ بَنَانَهُ ۝٤
Balaa qaadireena `alaaa an nusawwiya banaanah
📖 मराठी अर्थ
४. होय अवश्य करू, आम्हाला सामर्थ्य आहे की त्याच्या बोटांचे एक एक पेर ठीक करावे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 2-6 — सूरा अल-कियामा

2وَلَا أُقْسِمُ بِالنَّفْسِ اللَّوَّامَةِ
२. आणि मी शपथ घेतो, धिःक्कार करणाऱ्या मना (आत्म्या) ची
3أَيَحْسَبُ الْإِنسَانُ أَلَّن نَّجْمَعَ عِظَامَهُ
३. काय मनुष्य असा विचार करतो की आम्ही त्याची हाडे एकत्र करणारच नाहीत
4بَلَىٰ قَادِرِينَ عَلَىٰ أَن نُّسَوِّيَ بَنَانَهُ
४. होय अवश्य करू, आम्हाला सामर्थ्य आहे की त्याच्या बोटांचे एक एक पेर ठीक करावे
5بَلْ يُرِيدُ الْإِنسَانُ لِيَفْجُرَ أَمَامَهُ
५. परंतु मनुष्य तर इच्छितो की पुढे अवज्ञा आणि अवहेलना करीत राहावे
6يَسْأَلُ أَيَّانَ يَوْمُ الْقِيَامَةِ
६. विचारतो की कयामतचा दिवस केव्हा येईल
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-कियामा 4

सूरा अल-कियामा आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. होय अवश्य करू, आम्हाला सामर्थ्य आहे की त्याच्या बोटांचे…

सूरा आयत 4/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers