अन-नबा · 34/40
भाषांतर उच्चार — सूरा अन-नबा
وَكَأْسًا دِهَاقًا ۝٣٤
Wa ka`san di haaqa
📖 मराठी अर्थ
३४. आणि भरून वाहणारे मद्याचे प्याले आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 32-36 — सूरा अन-नबा

32حَدَائِقَ وَأَعْنَابًا
३२. बागा आहेत आणि द्राक्षे आहेत
33وَكَوَاعِبَ أَتْرَابًا
३३. आणि नवयुवती कुमारिका समवयस्क स्त्रिया आहेत
34وَكَأْسًا دِهَاقًا
३४. आणि भरून वाहणारे मद्याचे प्याले आहेत
35لَّا يَسْمَعُونَ فِيهَا لَغْوًا وَلَا كِذَّابًا
३५. तिथे ना तर ते अश्लील गोष्टी ऐकतील आणि ना खोट्या गोष्टी ऐकतील
36جَزَاءً مِّن رَّبِّكَ عَطَاءً حِسَابًا
३६. (त्यांना) तुमच्या पालनकर्त्यातर्फे (त्यांच्या सत्कर्मांचा) हा मोबदला मिळेल, जो फार मोठे बक्षीस असेल
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
34आयत

भाषांतर — अन-नबा 34

सूरा अन-नबा आयत 34 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३४. आणि भरून वाहणारे मद्याचे प्याले आहेत

सूरा आयत 34/40 — सूरा अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नबा ऐका, सूरा अन-नबा भाषांतर, सूरा अन-नबा mp3, सूरा अन-नबा pdf. आयत 32–36. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers