अन-नबा · 35/40
भाषांतर उच्चार — सूरा अन-नबा
لَّا يَسْمَعُونَ فِيهَا لَغْوًا وَلَا كِذَّابًا ۝٣٥
Laa yasma`oona fiha lagh waw walaa kizzaba
📖 मराठी अर्थ
३५. तिथे ना तर ते अश्लील गोष्टी ऐकतील आणि ना खोट्या गोष्टी ऐकतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 33-37 — सूरा अन-नबा

33وَكَوَاعِبَ أَتْرَابًا
३३. आणि नवयुवती कुमारिका समवयस्क स्त्रिया आहेत
34وَكَأْسًا دِهَاقًا
३४. आणि भरून वाहणारे मद्याचे प्याले आहेत
35لَّا يَسْمَعُونَ فِيهَا لَغْوًا وَلَا كِذَّابًا
३५. तिथे ना तर ते अश्लील गोष्टी ऐकतील आणि ना खोट्या गोष्टी ऐकतील
36جَزَاءً مِّن رَّبِّكَ عَطَاءً حِسَابًا
३६. (त्यांना) तुमच्या पालनकर्त्यातर्फे (त्यांच्या सत्कर्मांचा) हा मोबदला मिळेल, जो फार मोठे बक्षीस असेल
37رَّبِّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا الرَّحْمَٰنِ ۖ لَا يَمْلِكُونَ مِنْهُ خِطَابًا
३७. (त्या) पालनकर्त्यातर्फे मिळेल, जो आकाशांचा आणि जमिनीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, त्या सर्वांचा स्वामी व पालनकर्ता आहे, आणि मोठा दयावान आहे. कोणालाही त्याच्याशी बोलण्याचा अधिकार नसेल
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
35आयत

भाषांतर — अन-नबा 35

सूरा अन-नबा आयत 35 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३५. तिथे ना तर ते अश्लील गोष्टी ऐकतील आणि ना…

सूरा आयत 35/40 — सूरा अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नबा ऐका, सूरा अन-नबा भाषांतर, सूरा अन-नबा mp3, सूरा अन-नबा pdf. आयत 33–37. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers