अन-नबा · 33/40
भाषांतर उच्चार — सूरा अन-नबा
وَكَوَاعِبَ أَتْرَابًا ۝٣٣
Wa kaawa `iba at raaba
📖 मराठी अर्थ
३३. आणि नवयुवती कुमारिका समवयस्क स्त्रिया आहेत

🎧 ऐका


📜 आयत 31-35 — सूरा अन-नबा

31إِنَّ لِلْمُتَّقِينَ مَفَازًا
३१. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता सफलता आहे
32حَدَائِقَ وَأَعْنَابًا
३२. बागा आहेत आणि द्राक्षे आहेत
33وَكَوَاعِبَ أَتْرَابًا
३३. आणि नवयुवती कुमारिका समवयस्क स्त्रिया आहेत
34وَكَأْسًا دِهَاقًا
३४. आणि भरून वाहणारे मद्याचे प्याले आहेत
35لَّا يَسْمَعُونَ فِيهَا لَغْوًا وَلَا كِذَّابًا
३५. तिथे ना तर ते अश्लील गोष्टी ऐकतील आणि ना खोट्या गोष्टी ऐकतील
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अन-नबा 33

सूरा अन-नबा आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. आणि नवयुवती कुमारिका समवयस्क स्त्रिया आहेत

सूरा आयत 33/40 — सूरा अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नबा ऐका, सूरा अन-नबा भाषांतर, सूरा अन-नबा mp3, सूरा अन-नबा pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers