अन-नाजिआत · 13/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
فَإِنَّمَا هِيَ زَجْرَةٌ وَاحِدَةٌ ۝١٣
Fa inna ma hiya zajratuw-waahida
📖 मराठी अर्थ
१३. की ती तर केवळ एक (भयानक) दरडावणी आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 11-15 — सूरा अन-नाजिआत

11أَإِذَا كُنَّا عِظَامًا نَّخِرَةً
११. काय अशा वेळी की जेव्हा आम्ही अगदी जीर्णशीर्ण हाडे होऊन जाऊ
12قَالُوا تِلْكَ إِذًا كَرَّةٌ خَاسِرَةٌ
१२. म्हणतात की मग तर हे परतणे नुकसानदायक आहे. (माहीत असले पाहिजे)
13فَإِنَّمَا هِيَ زَجْرَةٌ وَاحِدَةٌ
१३. की ती तर केवळ एक (भयानक) दरडावणी आहे
14فَإِذَا هُم بِالسَّاهِرَةِ
१४. (जी दिली जाताच) ते एकदम मैदानात जमा होतील
15هَلْ أَتَاكَ حَدِيثُ مُوسَىٰ
१५. काय, मूसा (अलैहिस्सलाम) चा वृत्तांत तुम्हास पोहचला आहे
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अन-नाजिआत 13

सूरा अन-नाजिआत आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. की ती तर केवळ एक (भयानक) दरडावणी आहे

सूरा आयत 13/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers