अन-नाजिआत · 28/46
भाषांतर उच्चार — अन-नाजिआत
رَفَعَ سَمْكَهَا فَسَوَّاهَا ۝٢٨
Raf`a sam kaha fasaw waaha
📖 मराठी अर्थ
२८. त्याची उंची वाढविली, मग त्याला यथायोग्य केले

🎧 ऐका


📜 आयत 26-30 — अन-नाजिआत

26إِنَّ فِي ذَٰلِكَ لَعِبْرَةً لِّمَن يَخْشَىٰ
२६. निःसंशय, यात त्या माणसाकरिता बोध आहे, जो भय राखील
27أَأَنتُمْ أَشَدُّ خَلْقًا أَمِ السَّمَاءُ ۚ بَنَاهَا
२७. काय तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे किंवा आकाशाला? सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्याला निर्माण केले
28رَفَعَ سَمْكَهَا فَسَوَّاهَا
२८. त्याची उंची वाढविली, मग त्याला यथायोग्य केले
29وَأَغْطَشَ لَيْلَهَا وَأَخْرَجَ ضُحَاهَا
२९. आणि त्याच्या रात्रीला अंधकारपूर्ण बनविले आणि त्याच्या दिवसाला प्रकट केले
30وَالْأَرْضَ بَعْدَ ذَٰلِكَ دَحَاهَا
३०. आणि त्यानंतर जमिनीला (समतल) बिछविले
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
28आयत

भाषांतर — अन-नाजिआत 28

सूरा अन-नाजिआत आयत 28 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २८. त्याची उंची वाढविली, मग त्याला यथायोग्य केले

सूरा आयत 28/46 — अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नाजिआत ऐका, अन-नाजिआत भाषांतर, अन-नाजिआत mp3, अन-नाजिआत pdf. आयत 26–30. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers