अन-नाजिआत · 29/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
وَأَغْطَشَ لَيْلَهَا وَأَخْرَجَ ضُحَاهَا ۝٢٩
Wa aghtasha lailaha wa akhraja duhaaha
📖 मराठी अर्थ
२९. आणि त्याच्या रात्रीला अंधकारपूर्ण बनविले आणि त्याच्या दिवसाला प्रकट केले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 27-31 — सूरा अन-नाजिआत

27أَأَنتُمْ أَشَدُّ خَلْقًا أَمِ السَّمَاءُ ۚ بَنَاهَا
२७. काय तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे किंवा आकाशाला? सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्याला निर्माण केले
28رَفَعَ سَمْكَهَا فَسَوَّاهَا
२८. त्याची उंची वाढविली, मग त्याला यथायोग्य केले
29وَأَغْطَشَ لَيْلَهَا وَأَخْرَجَ ضُحَاهَا
२९. आणि त्याच्या रात्रीला अंधकारपूर्ण बनविले आणि त्याच्या दिवसाला प्रकट केले
30وَالْأَرْضَ بَعْدَ ذَٰلِكَ دَحَاهَا
३०. आणि त्यानंतर जमिनीला (समतल) बिछविले
31أَخْرَجَ مِنْهَا مَاءَهَا وَمَرْعَاهَا
३१. त्यातून पाणी आणि चारा काढला
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
29आयत

भाषांतर — अन-नाजिआत 29

सूरा अन-नाजिआत आयत 29 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २९. आणि त्याच्या रात्रीला अंधकारपूर्ण बनविले आणि त्याच्या दिवसाला प्रकट…

सूरा आयत 29/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 27–31. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers