अन-नाजिआत · 34/46
भाषांतर उच्चार — अन-नाजिआत
فَإِذَا جَاءَتِ الطَّامَّةُ الْكُبْرَىٰ ۝٣٤
Fa-izaa jaaa`atit taaam matul kubraa
📖 मराठी अर्थ
३४. तर जेव्हा ते मोठे संकट (कयामत) येईल
🎧 ऐका

📜 आयत 32-36 — अन-नाजिआत

32وَالْجِبَالَ أَرْسَاهَا
३२. आणि पर्वतांना (मजबूत) रोवले
33مَتَاعًا لَّكُمْ وَلِأَنْعَامِكُمْ
३३. हे सर्व तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या फायद्यासाठी (आहे)
34فَإِذَا جَاءَتِ الطَّامَّةُ الْكُبْرَىٰ
३४. तर जेव्हा ते मोठे संकट (कयामत) येईल
35يَوْمَ يَتَذَكَّرُ الْإِنسَانُ مَا سَعَىٰ
३५. ज्या दिवशी मनुष्य आपल्या केलेल्या कर्मांची आठवण करील
36وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِمَن يَرَىٰ
३६. आणि (प्रत्येक) पाहणाऱ्याच्या समोर जहन्नम उघडपणे आणली जाईल
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
34आयत

भाषांतर — अन-नाजिआत 34

सूरा अन-नाजिआत आयत 34 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३४. तर जेव्हा ते मोठे संकट (कयामत) येईल

सूरा आयत 34/46 — अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नाजिआत ऐका, अन-नाजिआत भाषांतर, अन-नाजिआत mp3, अन-नाजिआत pdf. आयत 32–36. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers