अन-नाजिआत · 35/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
يَوْمَ يَتَذَكَّرُ الْإِنسَانُ مَا سَعَىٰ ۝٣٥
Yauma Yata zakkarul insaanu ma sa`aa
📖 मराठी अर्थ
३५. ज्या दिवशी मनुष्य आपल्या केलेल्या कर्मांची आठवण करील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 33-37 — सूरा अन-नाजिआत

33مَتَاعًا لَّكُمْ وَلِأَنْعَامِكُمْ
३३. हे सर्व तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या फायद्यासाठी (आहे)
34فَإِذَا جَاءَتِ الطَّامَّةُ الْكُبْرَىٰ
३४. तर जेव्हा ते मोठे संकट (कयामत) येईल
35يَوْمَ يَتَذَكَّرُ الْإِنسَانُ مَا سَعَىٰ
३५. ज्या दिवशी मनुष्य आपल्या केलेल्या कर्मांची आठवण करील
36وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِمَن يَرَىٰ
३६. आणि (प्रत्येक) पाहणाऱ्याच्या समोर जहन्नम उघडपणे आणली जाईल
37فَأَمَّا مَن طَغَىٰ
३७. तेव्हा, ज्या (माणसा) ने विद्रोह अंगीकारला (असेल)
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
35आयत

भाषांतर — अन-नाजिआत 35

सूरा अन-नाजिआत आयत 35 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३५. ज्या दिवशी मनुष्य आपल्या केलेल्या कर्मांची आठवण करील

सूरा आयत 35/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 33–37. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers