अल-मुतफ्फिफिन · 23/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
عَلَى الْأَرَائِكِ يَنظُرُونَ ۝٢٣
Alal araaa`iki yanzuroon
📖 मराठी अर्थ
२३. आसनांवर बसून पाहात असतील

🎧 ऐका


📜 आयत 21-25 — सूरा अल-मुतफ्फिफिन

21يَشْهَدُهُ الْمُقَرَّبُونَ
२१. अल्लाहचे निकटवर्ती (फरिश्ते) हजर असतात
22إِنَّ الْأَبْرَارَ لَفِي نَعِيمٍ
२२. निःसंशय, नेक सदाचारी लोक (मोठ्या) सुखा-समाधानात असतील
23عَلَى الْأَرَائِكِ يَنظُرُونَ
२३. आसनांवर बसून पाहात असतील
24تَعْرِفُ فِي وُجُوهِهِمْ نَضْرَةَ النَّعِيمِ
२४. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच (अल्लाहच्या) कृपा देणग्यांची प्रफुल्लता ओळखाल
25يُسْقَوْنَ مِن رَّحِيقٍ مَّخْتُومٍ
२५. या लोकांना शुद्ध निर्भेळ मद्य पाजले जाईल
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 23

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. आसनांवर बसून पाहात असतील

सूरा आयत 23/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers