अल-मुतफ्फिफिन · 24/36
भाषांतर उच्चार — अल-मुतफ्फिफिन
تَعْرِفُ فِي وُجُوهِهِمْ نَضْرَةَ النَّعِيمِ ۝٢٤
Ta`rifu fee wujoohihim nadratan na`eem
📖 मराठी अर्थ
२४. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच (अल्लाहच्या) कृपा देणग्यांची प्रफुल्लता ओळखाल
🎧 ऐका

📜 आयत 22-26 — अल-मुतफ्फिफिन

22إِنَّ الْأَبْرَارَ لَفِي نَعِيمٍ
२२. निःसंशय, नेक सदाचारी लोक (मोठ्या) सुखा-समाधानात असतील
23عَلَى الْأَرَائِكِ يَنظُرُونَ
२३. आसनांवर बसून पाहात असतील
24تَعْرِفُ فِي وُجُوهِهِمْ نَضْرَةَ النَّعِيمِ
२४. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच (अल्लाहच्या) कृपा देणग्यांची प्रफुल्लता ओळखाल
25يُسْقَوْنَ مِن رَّحِيقٍ مَّخْتُومٍ
२५. या लोकांना शुद्ध निर्भेळ मद्य पाजले जाईल
26خِتَامُهُ مِسْكٌ ۚ وَفِي ذَٰلِكَ فَلْيَتَنَافَسِ الْمُتَنَافِسُونَ
२६. ज्यावर कस्तुरीची मोहर लागली असेल. इच्छा करणाऱ्यांनी त्याचीच इच्छा केली पाहिजे
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
24आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 24

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 24 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २४. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच (अल्लाहच्या) कृपा देणग्यांची प्रफुल्लता ओळखाल

सूरा आयत 24/36 — अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुतफ्फिफिन ऐका, अल-मुतफ्फिफिन भाषांतर, अल-मुतफ्फिफिन mp3, अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 22–26. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers