अल-मुतफ्फिफिन · 22/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
إِنَّ الْأَبْرَارَ لَفِي نَعِيمٍ ۝٢٢
Innal abraara lafee Na`eem
📖 मराठी अर्थ
२२. निःसंशय, नेक सदाचारी लोक (मोठ्या) सुखा-समाधानात असतील

🎧 ऐका


📜 आयत 20-24 — सूरा अल-मुतफ्फिफिन

20كِتَابٌ مَّرْقُومٌ
२०. (तो तर) लिखित ग्रंथ आहे
21يَشْهَدُهُ الْمُقَرَّبُونَ
२१. अल्लाहचे निकटवर्ती (फरिश्ते) हजर असतात
22إِنَّ الْأَبْرَارَ لَفِي نَعِيمٍ
२२. निःसंशय, नेक सदाचारी लोक (मोठ्या) सुखा-समाधानात असतील
23عَلَى الْأَرَائِكِ يَنظُرُونَ
२३. आसनांवर बसून पाहात असतील
24تَعْرِفُ فِي وُجُوهِهِمْ نَضْرَةَ النَّعِيمِ
२४. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच (अल्लाहच्या) कृपा देणग्यांची प्रफुल्लता ओळखाल
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
22आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 22

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. निःसंशय, नेक सदाचारी लोक (मोठ्या) सुखा-समाधानात असतील

सूरा आयत 22/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers