अल-आला · 14/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-आला
قَدْ أَفْلَحَ مَن تَزَكَّىٰ ۝١٤
Qad aflaha man tazakkaa
📖 मराठी अर्थ
१४. निःसंशय, त्याने सफलता प्राप्त केली, जो स्वच्छ शुद्ध झाला

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 12-16 — सूरा अल-आला

12الَّذِي يَصْلَى النَّارَ الْكُبْرَىٰ
१२. जो मोठ्या भयंकर आगीत दाखल होईल
13ثُمَّ لَا يَمُوتُ فِيهَا وَلَا يَحْيَىٰ
१३. जिथे मग तो ना मरेल, ना जगेल, (किंबहुना मरणासन्न स्थितीतच पडून राहील)
14قَدْ أَفْلَحَ مَن تَزَكَّىٰ
१४. निःसंशय, त्याने सफलता प्राप्त केली, जो स्वच्छ शुद्ध झाला
15وَذَكَرَ اسْمَ رَبِّهِ فَصَلَّىٰ
१५. आणि ज्याने आपल्या पालनकर्त्याचे नाम स्मरणात ठेवले, आणि नमाज पढत राहिला
16بَلْ تُؤْثِرُونَ الْحَيَاةَ الدُّنْيَا
१६. परंतु तुम्ही तर ऐहिक जीवनालाच प्राधान्य देता
अल-आलाकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — अल-आला 14

सूरा अल-आला आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. निःसंशय, त्याने सफलता प्राप्त केली, जो स्वच्छ शुद्ध झाला

सूरा आयत 14/19 — सूरा अल-आला الأعلى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-आला ऐका, सूरा अल-आला भाषांतर, सूरा अल-आला mp3, सूरा अल-आला pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers