अल-आला · 15/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-आला
وَذَكَرَ اسْمَ رَبِّهِ فَصَلَّىٰ ۝١٥
Wa zakaras ma Rabbihee fasallaa
📖 मराठी अर्थ
१५. आणि ज्याने आपल्या पालनकर्त्याचे नाम स्मरणात ठेवले, आणि नमाज पढत राहिला

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 13-17 — सूरा अल-आला

13ثُمَّ لَا يَمُوتُ فِيهَا وَلَا يَحْيَىٰ
१३. जिथे मग तो ना मरेल, ना जगेल, (किंबहुना मरणासन्न स्थितीतच पडून राहील)
14قَدْ أَفْلَحَ مَن تَزَكَّىٰ
१४. निःसंशय, त्याने सफलता प्राप्त केली, जो स्वच्छ शुद्ध झाला
15وَذَكَرَ اسْمَ رَبِّهِ فَصَلَّىٰ
१५. आणि ज्याने आपल्या पालनकर्त्याचे नाम स्मरणात ठेवले, आणि नमाज पढत राहिला
16بَلْ تُؤْثِرُونَ الْحَيَاةَ الدُّنْيَا
१६. परंतु तुम्ही तर ऐहिक जीवनालाच प्राधान्य देता
17وَالْآخِرَةُ خَيْرٌ وَأَبْقَىٰ
१७. आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) अतिशय उत्तम निरंतर टिकून राहणारी आहे
अल-आलाकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अल-आला 15

सूरा अल-आला आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. आणि ज्याने आपल्या पालनकर्त्याचे नाम स्मरणात ठेवले, आणि नमाज…

सूरा आयत 15/19 — सूरा अल-आला الأعلى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-आला ऐका, सूरा अल-आला भाषांतर, सूरा अल-आला mp3, सूरा अल-आला pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers