अल-बलद · 15/20
भाषांतर उच्चार — अल-बलद
يَتِيمًا ذَا مَقْرَبَةٍ ۝١٥
Yateeman zaa maqrabah
📖 मराठी अर्थ
१५. एखाद्या नातेवाईक अनाथाला
🎧 ऐका

📜 आयत 13-17 — अल-बलद

13فَكُّ رَقَبَةٍ
१३. एखाद्याची मान (दास, दासी) मुक्त करणे
14أَوْ إِطْعَامٌ فِي يَوْمٍ ذِي مَسْغَبَةٍ
१४. किंवा भुकेल्या दिवशी पोटभर जेवु घालणे
15يَتِيمًا ذَا مَقْرَبَةٍ
१५. एखाद्या नातेवाईक अनाथाला
16أَوْ مِسْكِينًا ذَا مَتْرَبَةٍ
१६. किंवा मातीस मिळालेल्या अतिशय गरीब माणसाला
17ثُمَّ كَانَ مِنَ الَّذِينَ آمَنُوا وَتَوَاصَوْا بِالصَّبْرِ وَتَوَاصَوْا بِالْمَرْحَمَةِ
१७. मग त्या लोकांपैकी झाला असता, जे ईमान राखतात, आणि एकमेकांना धीर संयम व दया करुणा करण्याची ताकीद करतात
अल-बलदकुराण यादी
20आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अल-बलद 15

सूरा अल-बलद आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. एखाद्या नातेवाईक अनाथाला

सूरा आयत 15/20 — अल-बलद البلد (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-बलद ऐका, अल-बलद भाषांतर, अल-बलद mp3, अल-बलद pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers