अल-लैल · 9/21
भाषांतर उच्चार — अल-लैल
وَكَذَّبَ بِالْحُسْنَىٰ ۝٩
Wa kazzaba bil husnaa
📖 मराठी अर्थ
९. आणि सत्कर्माच्या गोष्टींना खोटे ठरविले
🎧 ऐका

📜 आयत 7-11 — अल-लैल

7فَسَنُيَسِّرُهُ لِلْيُسْرَىٰ
७. तर आम्हीही त्याला सहज सुलभता प्रदान करू
8وَأَمَّا مَن بَخِلَ وَاسْتَغْنَىٰ
८. परंतु ज्याने कंजूसी केली आणि बेपर्वाई दाखविली
9وَكَذَّبَ بِالْحُسْنَىٰ
९. आणि सत्कर्माच्या गोष्टींना खोटे ठरविले
10فَسَنُيَسِّرُهُ لِلْعُسْرَىٰ
१०. तर आम्हीही त्याच्यासाठी तंगी अडचणीची सामुग्री उपलब्ध करू
11وَمَا يُغْنِي عَنْهُ مَالُهُ إِذَا تَرَدَّىٰ
११. त्याची धन-संपत्ती त्याला (तोंडघशी) पडतेवेळी काहीच उपयोगी पडणार नाही
अल-लैलकुराण यादी
21आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अल-लैल 9

सूरा अल-लैल आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. आणि सत्कर्माच्या गोष्टींना खोटे ठरविले

सूरा आयत 9/21 — अल-लैल الليل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-लैल ऐका, अल-लैल भाषांतर, अल-लैल mp3, अल-लैल pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers