अल-लैल · 8/21
भाषांतर उच्चार — अल-लैल
وَأَمَّا مَن بَخِلَ وَاسْتَغْنَىٰ ۝٨
Wa ammaa mam bakhila wastaghnaa
📖 मराठी अर्थ
८. परंतु ज्याने कंजूसी केली आणि बेपर्वाई दाखविली
🎧 ऐका

📜 आयत 6-10 — अल-लैल

6وَصَدَّقَ بِالْحُسْنَىٰ
६. आणि भलाईपूर्ण गोष्टीचे सत्य-समर्थन करीत राहिला
7فَسَنُيَسِّرُهُ لِلْيُسْرَىٰ
७. तर आम्हीही त्याला सहज सुलभता प्रदान करू
8وَأَمَّا مَن بَخِلَ وَاسْتَغْنَىٰ
८. परंतु ज्याने कंजूसी केली आणि बेपर्वाई दाखविली
9وَكَذَّبَ بِالْحُسْنَىٰ
९. आणि सत्कर्माच्या गोष्टींना खोटे ठरविले
10فَسَنُيَسِّرُهُ لِلْعُسْرَىٰ
१०. तर आम्हीही त्याच्यासाठी तंगी अडचणीची सामुग्री उपलब्ध करू
अल-लैलकुराण यादी
21आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अल-लैल 8

सूरा अल-लैल आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. परंतु ज्याने कंजूसी केली आणि बेपर्वाई दाखविली

सूरा आयत 8/21 — अल-लैल الليل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-लैल ऐका, अल-लैल भाषांतर, अल-लैल mp3, अल-लैल pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers